आमचे देव आणि त्यांचे देव
आमचे ग्रामदैवत मरीआई कित्येक शतके उघड्या माळावर उन्हातान्हात पावसात समर्थपणे उभे आहे..
कितीही कडाक्याची थंडी पडो आमच्या मरीआईला कधी थंडी वाजत नाही ताप येत नाही.. आम्ही तीला थंडी पडली तरी स्वेटर घालत नाही...
शहरातील बंदीस्त मंदीरातील देवाला गुलाबी थंडीही सहन होत नाही.. लगेचच देवाला स्वेटर लागतो..
ग्रामीण भागातील देवांची इम्युनिटी जास्त स्ट्राँग आहे काय? त्यांना स्वेटर ची गरज का नाही?
Comments
Post a Comment